OMM
A+ A A-

आघाडीची वृत्तपत्रे आणि न्यूज चॅनल्स यांनी कौतुकाचा वर्षाव केलेला "व्हेंटिलेटर " हा  काळजाला भिडणारा  आणि कायम लक्षात राहणारा  मराठी चित्रपट.
मातब्बर कलाकारांची मोठी फौज, उच्च  निर्मितीमुल्य आणि श्रवणीय संगीत हे सर्व पाहण्यासाठी सर्वच चित्रपटगृहात हाऊसफूल गर्दीत रंगत आहे. अगदी अमेरिकेतील चित्रपटगृहात सुद्धा!!
म्हणूनच आपल्यासाठी ओरेगोन मराठी मंडळ, हा चित्रपट खास घेऊन येत आहे.

केव्हा: शनिवार, १ डिसेंबर २०१६, दुपारी ठीक ३ वाजता
कुठे: " जॉय सिनेमा", 11959 SW Pacific Hwy Portland, OR 97223.
  
तिकीट मूल्य: 

९ डिसेंबर,२०१६ पर्यंत : ओरेगोन मराठी मंडळाच्या सभासदांसाठी $८ प्रत्येकीअन्य प्रेक्षकांसाठी $१२ प्रत्येकी

आपलं तिकीट आजच ओरेगोन मराठी मंडळाच्या वेबसाईट (www.oregonmm.org) वर आरक्षित करा!

कृपया नोंद असावी. चित्रपट बरोबर ३ वाजता चालू होईल. रेजिस्ट्रेशन डेस्क २ ते ३ चालू असेल.

 
PLEASE GET A PRINTOUT OF YOUR PAYMENT RECEIPT (receipt has your name on it) AND A VALID PHOTO ID FOR VERIFICATION AT CINEMA HALL ENTRANCE.
As is the case with any movie, all rules and regulations of cinema hall will be binding on all patrons.
 
कळावे, लोभ आहेच तो वाढवावा. 
स्नेहांकीत,
ओरेगन मराठी मंडळ
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी!!