OMM
A+ A A-
मनातील कविता ओठांवर यावी,
भावनांची अशी मुक्त मैफिल व्हावी... 

ओरेगन मराठी मंडळ घेऊन येत आहे अशीच एक मैफिल आपल्या आवडत्या संदीप खरे आणि वैभव जोशी या नावाजलेल्या कवी व गीतकारांबरोबर! विशेष म्हणजे या कार्यक्रमात आपल्या आवडत्या किंवा स्वरचित कविता सादर करण्याची संधी सुद्धा तुम्हाला मिळू शकते. हा कार्यक्रम वय वर्षे ७ वरील वयोगटासाठी मर्यादित आहे याची कृपया नोंद घ्यावी. 

तिकिटांचे दर: पहिल्या दोन रांगा  : मेंबर - $३०, इतर - $३५
तिसऱ्या रांगेपासून : मेंबर - $२०, इतर - $२५

 

PSU / OSU च्या विद्यार्थ्यांना मेम्बर्सना मिळणाऱ्या दरात तिकिटे उपलब्ध असतील. 

कृपया दि. 8 एप्रिल च्या आत आपली तिकिटे http://www.oregonmm.org/ येथे आरक्षित करावी.