OMM
A+ A A-

फॉर हिअर ऑर टू गो - अपर्णा पालवे

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातले काही योगायोग असतात.  काही गोष्टी आपण घडवून आणायचा आपण कसोशीने प्रयत्न करतो आणि त्या होत नाहीत. तर काहीच्या आपण अजिबात मागे नसतो आणि त्या नेमक्याच आपल्या बाबतीत घडतात. माझं अमेरिकेत येणं किंवा एकंदरीत देश सोडणं हे थोडफार दुसऱ्या विभागात मोडतं. 

OMM वाँट्स टू बी फ्रेंड्स - अलका सारंगधर

पंचवीस  वर्षाची  OMM ची मैत्री  म्हणजे  काही  थोडी  थोडकी मैत्री  नव्हे    

 

मंचावर   एक   लहान   मुलगा   वाजवत   होता   violin  आणि  गाण  होत  पसायदान , असे   सुंदर   सूर   ऐकायला   मिळतात  अमेरिकेत   ते  कशामुळे ?

तेरा  वर्षाची  अवंती  piano वर  वाजवते   गणपतीची   आरती, आम्हाला   अनुभवायला  मिळाली   ती कशामुळे ?

Read more: OMM वाँट्स टू बी फ्रेंड्स - अलका सारंगधर

फॉर हिअर ऑर टू गो - अंजली भिडे

मी पिकअपविंडोजवळ गाडी थांबवली, आणि मन नकळत मित्रमैत्रिणींनी धुमधडाक्यात साजऱ्या केलेल्या लग्नाच्या २५ व्या वाढदिवसाच्या गोड आठवणीत गुंग झालं. काय? एवढी वर्षं झाली आपल्या लग्नाला? आणि अमेरिकेत येऊन? खरं नाही वाटत ना? खरच की! आपली मुलंच आता कॉलेज, डेटिंग, नोकरी ह्या टप्प्यावरून पुढे पुढे जाताहेत... मन परत भूतकाळात गुंतलं.

Read more: फॉर हिअर ऑर टू गो - अंजली भिडे

OMM वाँट्स टू बी फ्रेंड्स - नितीन सारंगधर

ओरेगन मराठी मंडळाची गरज  आहे  का ?

अजिबात नाही. लहान असताना माझी आजी नेहमी म्हणायची, नितिन तू मोठा हो, खुप शीक पण मराठी मंडळाच्या भानगडीत अजीबात पडू नकोस. आता बबन्याचेच बघ ना! आजी म्हणत होती त्याला कारण होते. बबन्या उर्फ श्री नारायणराव हे आमचे मोठे मामा कॉलेजात गेल्यावर मराठी मंडळाच्या फंदात पडले आणी एकदम बदलले.  नेहमी हसत खेळत असणारे आमचे मामा आता एकदम अंग्री यंग मन झाले.

Read more: OMM वाँट्स टू बी फ्रेंड्स - नितीन सारंगधर