कमिटीने खास ज्येष्ठ नागरिकांसाठी ही भेट आयोजित केलीय शनिवारी मार्च-२५ ला दुपारी २ वाजता Cedar Mill Library मध्ये. एक दिवस आपण सर्व जण दुपारची झोप न घेता एकत्र बसून चहा पिणार आहोत आणि मस्तपैकी गप्पा मारणार आहोत 😁. कृपया हा फॉर्म भरून तुम्ही येताय असं आम्हाला कळवा.
उत्तर रंग Meetup

03/25/2023
2:00 pm