खास भारतातील कलाकार तुमचं मनोरंजन करायला येत आहेत एप्रिल-२८ ला. नाटक असेल बालाजी मंदिरातील auditorium मध्ये. ६ वाजता येऊन आधी पोट भरायचं आणि मग ७ वाजता ते धरून हसायला सुरवात करायची असा मस्त बेत आहे 😂
Purchasing Tickets:
Please visit this page to purchase Natak tickets.