नमस्कार मंडळी,
तुम्हा सर्वांना नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
नवी (आणि आता जुनी झालेली) कमिटी तुमच्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम ठरवत आहे. त्या सर्वांना तुम्ही भरघोस प्रतिसाद द्याल अशी खात्री आहे 🙂
या वर्षातला पहिला कार्यक्रम येतोय संक्रांतीचा! कार्यक्रम आहे शनिवार २१-जानेवारीला South Meadows School मध्ये. या कार्यक्रमात पहिला भाग मुलांचा Talent Show आणि Fashion Show असेल आणि दुसऱ्या भागात BMM 2022 ला झालेला ‘हास्य धबधबा’ असेल. शीतल डोळस ही Bay Area ची चिमुरडी आपल्याला हसवायला येतेय. या सुरस मनोरंजनाबरोबर चटकदार मिसळ, गरमागरम चहाचा प्याला आणि गृहिणींसाठी संक्रांतीचं स्पेशल ‘वाण’ असेल.
संक्रांत कार्यक्रमाची रूपरेषा:
दुपारी ३:०० – दारं उघडतील
३:०० – ३:३० – वाण, हळदी-कुंकू
३:३० – ५:०० – Children’s Talent & Fashion Show
५:०० – ५:३० – मिसळ, मुलांसाठी पिझ्झा
५:३० – ७:०० – हास्य धबधबा, मुलांसाठी बक्षिसं
चला तर मग; संक्रांतीचं तिकीट काढूनच टाका. त्याने आम्हाला किती मिसळ-चहाची तयारी ठेवायची ते कळेल.
या कार्यक्रमासाठी ज्यांनी program entries पाठवल्यात, त्यांना मंडळाची email गेलेली आहे. जर कुणाला ती मिळाली नसेल, तर कृपया तुमचा Junk box बघा आणि मग आमच्याशी ताबडतोब संपर्क करा. या email मध्ये Auditions आणि बाकी logistics बद्दल माहिती आहे. Please note that the auditions are mandatory for all participants and those will be conducted this Sunday, January 8th at Bethany Library, starting 1:00 PM.
येत्या वर्षांमध्ये सिनेमा, नाटक, संगीत, आनंद मेळा, क्रिकेट मॅचेस अशा विविध तऱ्हेच्या कार्यक्रमांवर तयारी चालू आहे. भारतातल्या प्रथितयश कलाकारांबरोबर इथल्या स्थानिक कलाकारांना पण प्रोत्साहन मिळेल असा प्रयत्न चालू आहे. आणि या सर्वांसाठी तुमच्या साहचर्याची गरज आहे. तर मंडळाची membership घेतली नसेल तर घेऊन टाका. सर्व links आपल्या website oregonmm.org वर उपलब्ध आहेत.
भेटूयात तर मग संक्रांतीला !
धन्यवाद !
Sankrant Program Details:
On Saturday January 21 at South Meadows School
3:00PM – Doors open
3:00 – 3:30 – Sankrant Haldi-Kunku, Vaan distribution
3:30 – 5:00 – Children’s Talent & Fashion Show
5:00 – 5:30 – Misal, Pizza for children
5:30 – 7:00 – Hasya Dhabdhaba, Prizes for participating children
Email is already sent to participants. If you haven’t received it, please check your Junk folder and then contact us right away.
This email has details on auditions and other logistics.
Please note that the auditions are mandatory for all participants and those will be conducted this Sunday, January 8th at Bethany Library, starting 1:00 PM.
Thank you !