सध्या बरेच आई-बाबा त्यांच्या मुलांकडे इथे भेटायला आलेत. त्यांना एकमेकांत भेटण्यासाठी, नव्या ओळखी करून घेण्यासाठी आणि समवयस्कांबरोबर गप्पा मारण्यासाठी OMM ने रविवारी ऑगस्ट-६ ला दुपारी २ ते ४ Beaverton Library Annex book केली आहे.
पालकांच्या, इथे राहणाऱ्या मुलांना विनंती की तुम्ही ४ वाजता हॉल साफ करून checkout करावं.
तसं कृपया president@oregonmm.org वर confirm करा. चहा-कॉफी आणायची असेल तर ती बंद थर्मासमध्ये आणून झाकणवाल्या कपांत लोकांना द्यावी लागेल – पूर्ण जबाबदारी तुमची असेल 🙂